Marathi Theatre.com


ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे निधन

Posted in Latest News by marathitheatre on जुलै 13, 2009
Tags: , , , , , ,

ज्याच्या पडद्यावरच्या अस्तित्त्वानेच अनेकांच्या मुठी आवळल्या जायच्या, बायका बोटं मोडत शिव्या द्यायच्या… असा जिवंत खलनायक मराठी पडद्यावर उभा करणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे मध्यरात्री दोनच्या सुमारास निधन झाले. फुले यांच्या मागे पत्नी रजनी , कन्या गार्गी असा परिवार आहे . ते ७९ वर्षांचे होते. अन्ननलिकेच्या कर्करोगाने गेले काही दिवस अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते.

read more

Advertisements

One Response to 'ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे निधन'

Subscribe to comments with RSS किंवा TrackBack to 'ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे निधन'.

  1. inkblacknight said,

    एक कसलेला नट पण त्याहुनही एक सच्चा माणूस गेला हे ऐकून खुप दुखः झाल.

    http://asachkahitari.wordpress.com/


प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s


%d bloggers like this: