“Ringa Ringa” Releasing on 19th Feb. 2010
Synopsis
Ringa Ringa roses…. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . all fall down. Cast and Crew Starring – Sonali Kulkarni, Ajinkya Deo, Bharat Jadhav, Ankush Chowdhari, Santosh Juvekar, Uday Sabnis & Kamlesh Sawant, Sanjay Mone & Jayant Savarkar PRO – Ganesh Gargote Publicity Designs – Kunal Naik Lab – Reliance Media Works
To read more click on below link
http://marathitheatre.com/new/2010/02/“ringa-ringa”-releasing-on-19th-feb-2010/
हरिशचंद्राची फॅक्टरी” – एका अनुभवाचा अनुभव…
२००४ च्या “श्वास्” या चित्रपटानंतर ऑस्करसाठि पाठवलेला हा दुसरा चित्रपट. या चित्रपटात तसा ओळखीचा चेहरा कोणी फारसा नाही, पण ज्यांनी भारताला चित्रपटनिर्मितीची -ओळख करुन दिली अशा दादासाहेब फाळकेंच्या जीवनावर आधारित असलेला हा “हरिशचंद्राची फॅक्टरी” आज प्रदर्शित होणार आहे. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेसृष्टीचे पिता मानले जातात. “हरिशचंद्राची फॅक्टरी” हा आपल्याला बॉलिवुडचा जन्म कसा झाला याची गोष्ट सांगतो. भारताचा पहिला चित्रपट “राजा हरिशचंद्र (१९१३)” हा कसा तयार केला गेला याची कहानी, इथे पहायला मिळते. तसेच या चित्रपटाने प्रदर्शित होन्या अगोदरच भरपुर बक्षिसे आणि मनं जिंकलेली आहेत.
To read more Click below link
http://marathitheatre.com/new/2010/01/marathi-film-harishchandhrachi-factory/
“Upendra Limaye” won National Award for “Jogwa”
This year’s National Awards are just announced in Delhi and Marathi Films are rock once again there. Upendra Limaye won Best Actor for his Marathi Film “Jogwa”. It’s rocking moment for him and Marathi Film Industry because not only best actor we won also won national awards in other categories. Upendra’s performance has no words to say because jury decide him best actor among all films.
“Shikshanachya Ayacha Gho” – Movie Review
From last two weeks we were watching the tailor of this movie, advertising in all media. Also this movie gets a wide publicity because of the name of this movie. This is for non Marathi people, In Marathi “Ayacha Gho” means mother’s husband. And “Shikshan” means education. Movie gets extra publicity from media because according to them the movie title is bad and it has to change. But our director Mahesh Manjarekar doesn’t changed his mind and he released movie on 15thJan.
“झेंडा” – अभिव्यक्ती स्वातंत्र्य की अतिस्वातंत्र्य
आज प्रदर्शित होणारा “झेंडा” हा अवधूत गुप्ते दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट काही आक्षेपांमुळे पुढे ढकलला गेला आणि राजकीय सेन्सॉरशिपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.काल दुपारपासून प्रसिद्धीमाध्यमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगान॓ चर्चा घडवून आणल्या तर अनेकांनी गळे काढले.ज्यांनी हा चित्रपट दुरान्वये ही पाहिलेला नाही ती मंडळी तावातावाने या चित्रपटाबद्दल बोलती झाली.
शिवसेनेपासून फुटलेली कार्यकर्त्यांची एक शाखा म्हणजे मनसे आणि त्यांचे नेते राज ठाकरे हा परिचय कोणालाही नव्यानं करून देण्याची गरज नाही.मनसेची ताकद ती कसली म्हणणाऱ्या भल्याभल्यांना या पक्षां लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही दे धक्का दिला आणि हा नवा पक्ष सर्वात जास्त त्रासदायक ठरतोय तो शिवसेनेलाच.